RBI च्या निर्णयामुळे ‘या’ ४ बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त कर्ज! जाणून घ्या व्याजदर
देशातील कर्जदारांसाठी दिलासादायक बातमी आहे.(cheapest) भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांची कपात जाहीर केल्यानंतर अनेक बँकांनी तत्काळ त्यांच्या कर्जव्याजदरात बदल लागू केले आहेत. कर्जदारांना आता होम लोन, वाहन कर्ज…