नाईट क्लबमध्ये महिलेसोबत अत्यंत घाणेरडा प्रकार; नवऱ्यासमोरच घडलं असं काही की
राजस्थानची राजधानी जयपूर येथील एका प्रसिद्ध नाईट क्लबमध्ये(nightclub) पतीसोबत गेलेल्या महिलेला अत्यंत भयानक अनुभवाला सामोरे जावे लागले. क्लबच्या मालकाने दिलेली अश्लील ऑफर नाकारल्यामुळे चिडलेल्या कर्मचाऱ्यांनी आणि मालकाने मिळून या दाम्पत्यावर…