‘द केरळ स्टोरी 2’मधील 4 मिनिटांचा सीन पाहून अंगावर काटा; प्रेक्षक म्हणाले ‘नाही होत सहन’
कामाख्या नारायण सिंह दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी 2’ हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकूनही थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. काहीजण या चित्रपटाच्या कथेचं कौतुक करत आहेत, तर काहीजण त्यावर टीका करत आहेत.…