मुख्याध्यापक की हैवान… 8 वीत शिकणाऱ्या मुलीवर बलात्कार अन्… धक्कादायक घटना समोर
देशाच्या कोणत्या कोपऱ्यात महिला सुरक्षित आहेत असा प्रश्न पुन्हा एक उपस्थित झाला आहे.(grade) कारण आठवीत शिकणाऱ्या मुलीवर बलात्कार झाला आहे. नंदुरबार येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेत शिकणाऱ्या आठवीच्या विद्यार्थिनीवर मुख्याध्यापकानेच…