अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांसाठी नितीन गडकरींची मोठी घोषणा!
देशात दिवसेंदिवस वाढणाऱ्या रस्ते अपघातांच्या घटनांमुळे मृत्यूचे प्रमाणही(announcement) चिंताजनकरीत्या वाढताना दिसत आहे. वाढती वाहनसंख्या, वाहतूक कोंडी, रस्त्यांची खराब अवस्था आणि वेगावर नियंत्रण नसणे ही अपघातांची प्रमुख कारणे ठरत आहेत. मात्र…