युद्धाच्या काळात भारतात तेलाच्या किमतींचा भडका उडणार? सर्वात मोठी अपडेट समोर
इराण–इस्राईल–अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम आशियातील (global energy) परिस्थिती अधिकच चिघळली असून जागतिक ऊर्जा बाजारात अस्थिरता वाढली आहे. विशेषतः Hormuz Strait या महत्त्वाच्या समुद्री मार्गावरून होणाऱ्या कच्च्या तेलाच्या वाहतुकीवर संभाव्य परिणाम…