” कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हनशीला तस्सं”, टॅगलाईनसह कोल्हापूरात काँग्रेसच्या प्रचाराला सुरूवात
महाराष्टातील नगरपरिषद निवडणूका पार पडून निकालही लागला आणि (campaign)आता मुंबई महानगरपालिका निवडणूकीला अगदी काही दिवसच बाकी आहेत. तरी सर्व राजकीय पक्षांनी त्यांच्या त्यांच्या पक्षाचा प्रचार करण्यास सुरूवात केली आह. दरम्यान…