फक्त ₹३०० मध्ये गॅस सिलिंडर! राज्य सरकारची धडाकेबाज घोषणा, लाखो लोकांना मोठा लाभ
आसाम सरकारने राज्यातील गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.(announcement)मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्या घोषणेनुसार, लवकरच राज्यातील नागरिकांना केवळ ₹३०० मध्ये एलपीजी सिलिंडर उपलब्ध होणार आहे. हा निर्णय महागाईच्या…