इचलकरंजीत अतिक्रमणावरून वादावादी; मनपा अतिक्रमण निर्मूलन पथक आणि व्यापारी यांच्यात झटापट
महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या वतीने (removed)श्री शिवतीर्थ ते छत्रपती शाहू महाराज पुतळा परिसरात अतिक्रमण हटविण्यात आले. यावेळी राबविण्यात आलेल्या अतिक्रमण विरोधी मोहिमेत काही दुकानदारांनी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी वाद घातला.…