यापुढे सिमकार्डशिवाय व्हॉट्सअॅप चालणार नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. (SIM) केंद्र सरकारने व्हॉट्सअॅपबाबत मोठा निर्णय घेतला आहे. १ मार्चपासून सिमकार्डशिवाय व्हॉट्सअॅप चालणार नाही. केंद्र सरकारने स्पष्टपणे सांगितले की, सिम-बाइंडिंग नियमात कोणताही बदल किंवा शिथिलता…