Author: admin

लाडक्या बहिणींचा हप्ता वाढवणार! १५०० नाही तर ₹३००० मिळणार

केंद्र सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत.(installment) केंद्र सरकारनंतर अनेक राज्य सरकारनेदेखील महिलांसाठी काही योजना राबवल्या आहे. मध्य प्रदेश सरकारने महिलांसाठी लाडली बहना योजना राबवली आहे. या योजनेचा हप्ता पुन्हा…

राखी सावंतची थेट जया बच्चनला धमकी; म्हणाल्या…

बॉलिवूडमधील ‘ड्रामा क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी(Drama) अभिनेत्री राखी सावंत हिने ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांना थेट आव्हान दिलं आहे. पापाराझींबद्दल काही आक्षेपार्ह बोलल्यास ‘निळ्या ड्रममध्ये’ भरून घेऊन जाण्याची धमकी तिने…

रेल्वेप्रवाशांसाठी महत्वाची बातमी! महाराष्ट्रातील ‘या’ शहरातील २ नवीन स्थानके सुरू

नवीन वर्षाच्या स्वागताआधीच महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे.(stations)२०२५ हे वर्ष संपत असतानाच मुंबई आणि नवी मुंबई परिसरातील नागरिकांना मोठी सुविधा मिळाली असून, आजपासून दोन महत्त्वाची रेल्वे स्थानके…

राज्यातील सेवानिवृत्त शिक्षकांसाठी दिलासादायक बातमी; ‘या’ शाळांवर पुन्हा रुजू होता येणार

महाराष्ट्रातील सेवानिवृत्त शिक्षकांसाठी दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे.(retired) राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांची कमतरता भरून काढण्यासाठी शासनाने सेवानिवृत्त शिक्षकांची पुन्हा एकदा नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे…

देवाभाऊ आले, पाणीप्रश्नावर बोलले आणि गेले; इचलकरंजीला पाणी देण्याचं आश्वासन कधी पूर्ण होणार?

इचलकरंजीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याशिवाय देवाभाऊ शांत बसणार नाहीत,(spoke) असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. छत्रपती संभाजी महाराजांचा देदीप्यमान इतिहास प्रत्येकापर्यंत पोहोचला पाहिजे, असे सांगत लोकवर्गणीतून उभारण्यात…

आमचा तांदूळ महाग, मग तुम्हाला कमी किंमतीत का विकू? भारत अमेरिकेत बासमती तांदळावरून वाद, थेट

गेल्या काही दिवसांपासून भारत आणि अमेरिकेतील संबंध तणावात आहेत.(lower)त्यामध्येच अमेरिकेने भारतावर गंभीर आरोप करत भारताने अमेरिकेत तांदळाची डंपिंग केल्याचे म्हटले. मात्र, आता हे आरोप भारताकडून फेटाळून लावण्यात आली. सरकारने स्पष्टपणे…

पुन्हा मुसळधार पाऊस, या 4 राज्यात अलर्ट जारी, थेट इशारा, भारतीय हवामान विभागाने…

राज्यात मागील काही दिवसांपासून कडाक्याची थंडी बघायला मिळाली.(warning)उत्तरेकडे गारठा वाढल्याने थंडी वाढली होती. मात्र, आता थंडी कमी होताना दिसत आहे. गारठा कायम असणार आहे. उत्तरेकडून येणाऱ्या शीत लहरी कमी झाल्याने…

अजित पवारांनी काका शरद पवारांसह भाजपला दिला मोठा धक्का

महाराष्ट्रात मागच्या तीन ते चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या.(delivered)या निवडणुकांचा कार्यक्रम आता सुरु झाला आहे. नगर परिषद आणि नगरपंचायतीनंतर आता महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहेत.…

महापालिकांनंतर जिल्हा परिषदेची उत्सुकता वाढली; ZP निवडणुकांचा बिगुल कधी?

महाराष्ट्रातील महापालिकांच्या तारखा आज जाहीर करण्यात आल्या.(corporations) राज्य निवडणूक आयोगाकडून आज सोमवारी संध्याकाळी ४ वाजता पत्रकार परिषद घेण्यात आली. यात सर्व महापालिका निवडणूक प्रक्रिया कधी पार पडेल याची माहिती देण्यात…

थंडीत गरम चहा, कॉफी पिणे योग्य? शास्त्रज्ञांचा इशारा, जाणून घ्या

हिवाळ्यात चहा आणि कॉफीचे सेवन मोठ्या प्रमाणात वाढते. (Scientists)मात्र, रोजचा आवडता गरम चहा किंवा कॉफी आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. यूएस नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट आणि लंडनच्या…