हिवाळ्यात त्वचा कोरडी का होते? जाणून घ्या यामागचं कारणं आणि उपाय
हिवाळ्याची थंडी सुरू झाली की सर्वात पहिला त्रास जाणवतो तो त्वचेचा. (winter)कोरडी, खरखरीत आणि ओलावा हरवलेली त्वचा अनेकांना त्रासदायक ठरते. थंड आणि कोरड्या हवेमुळे त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी होतो. हे…