स्मृती मानधना हिला धक्क्यावर धक्के, आता काय घडलं ?
भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीची फलंदाज शफाली वर्मा हिने (setback) श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी20 मॅचमध्ये स्फोटक फलंदाजी केली. तिने फक्त 27 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. श्रीलंकेने भारतासमोर विजयासाठी 129 धावांचे लक्ष्य…