मोठी बातमी! वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी ४१४० नव्या जागांना मान्यता; प्रवेश प्रक्रियेत मोठा बदल
देशातील वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेत यंदा मोठा बदल घडत (postgraduate)असून, राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडून तब्बल चार हजार १४० नव्या जागांना मान्यता देण्यात आली आहे. या जागांचा प्रवेशप्रक्रियेच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या फेरीत…