पोलिसांसाठी सुखद वार्ता! ५३८ चौरस फूट सरकारी घरे मंजूर; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय
मुंबई पोलिसांच्या कनिष्ठ स्तरावरील पोलीस कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा (approved)देत महाराष्ट्र सरकारने पोलीस कॉन्स्टेबल आणि उपनिरीक्षकांना किमान ५३८ चौरस फूट सरकारी निवासस्थाने उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. मुंबई पोलीस…