उपरोक्त विषयातील रस्ता साधारणपणे दहा वर्षांपूर्वी करण्यात आला होता(public). कालांतराने हा रस्ता पूर्णपणे खराब झाला असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी रस्ता उखडून गेला असून रस्त्याची चाळणी झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना वाहन चालविताना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे.

अनेक वेळा अपघात होऊन नागरिकांना हॉस्पिटलमध्ये दाखल व्हावे लागले आहे. (public)याबाबत अनेक वेळा निवेदन देऊनही अद्याप रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण झालेले नाही. नगरअभियंता विभागातील शिरसागर साहेब यांनी स्थळ पाहणी देखील केली आहे, तरीसुद्धा रस्ता दुरुस्तीचे काम अद्याप सुरू झालेले नाही.

म्हणूनच आम्ही सर्व नागरिकांकडून आपणास नम्र विनंती करतो की,(public) आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सदर रस्ता हॉटमिक्स करून दर्जेदार पद्धतीने पूर्ण करून नागरिकांची रस्तादुरुस्तीची मागणी तातडीने पूर्ण करावी.

हेही वाचा :

विधानभवनात गदारोळ! आमदार थेट बिबट्याच्या वेशात विधानभवनात

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी गुड न्यूज! DA ‘इतक्या’ टक्क्यांनी

३१ डिसेंबरपर्यंत ‘ही’ ५ कामं न केल्यास भरावा लागेल मोठा दंड!Edit

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *