कोते ता. राधानगरी येथील तरुणाने दारू पिण्यासाठी पैसे देत नसल्याने आईला शिवीगाळ केली .(brutally)तसेच वडील सुनील भिकाजी पाटील वय ५७ यांच्या डोक्यात लोखंडी बार घालून जखमी केले.याबाबत मुलगा अक्षय सुनील पाटील वय २७ याच्याविरोधात राधानगरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, सुनील पाटील हे शेताकडे गेले होते..(brutally) यावेळी मुलगा अक्षय पाटील घरी आईकडे दारूसाठी पैसे मागत असल्याबद्दल त्यांना फोन आला. ते घरी गेल्यानंतर अक्षय आईला शिवीगाळ करत होता.

अक्षयने वडील सुनील यांच्याकडेही दारूसाठी पैशांची मागणी केली..(brutally)दारूसाठी पैसे न दिल्याने त्याने सुनील यांच्या डोक्यात लोखंडी बार घालून जखमी केले. याबाबत राधानगरी पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.
हेही वाचा :
विधानभवनात गदारोळ! आमदार थेट बिबट्याच्या वेशात विधानभवनात
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी गुड न्यूज! DA ‘इतक्या’ टक्क्यांनी
३१ डिसेंबरपर्यंत ‘ही’ ५ कामं न केल्यास भरावा लागेल मोठा दंड!Edit