मोठी बातमी! राज्यात या ठिकाणी निवडणूक थांबवण्याचे आयोगाचे आदेश
आताच हाती आलेल्या माहितीनुसार, राज्यातील काही ठिकाणच्या निवडणुकीला ब्रेक लागला आहे.(orders)राज्य निवडणूक आयोगाने काही प्रभागातील निवडणूक थांबवण्याचे आदेश दिले आहेत. आज सर्वोच्च न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आरक्षण मर्यादा ओलांडल्याविषयी…