‘तो रिप्लाय करतोय पण अजून…’ सूर्यकुमार यादवने दिली श्रेयस अय्यरच्या तब्येतीची अपडेट
टीम इंडियाचा संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून येथे ते तीन सामन्यांची वनडे तर पाच सामन्यांची टी 20 सीरिज खेळणार आहेत. यापैकी ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे सीरिज पार पडली असून यात भारताचा…