शेवटचे २ दिवस! आजच बसवा HSRP नंबरप्लेट अन्यथा ₹१०,००० दंड
एचएसआरपी म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट बसवणे सर्व वाहनांना (number) अनिवार्य आहे. जर तुम्ही ही नंबरप्लेट बसवली नाही तर तुम्हाला दंड भरावा लागेल. हाय सिक्युरिटी नंबरप्लेट बसवण्यासाठी शेवटची तारीख ३१…