बाबा वेंगाची नवी भविष्यवाणी समोर, पृथ्वीतलावरील माणसं धोक्यात, भयंकर संकट येणार!
बाबा वेंगा या अशा भविष्यवेत्त्या होऊन गेल्या ज्यांची अनेक भाकितं खरी ठरलेली आहेत. (fortune)म्हणूनच त्यांनी केलेल्या भविष्यवाणीची जगभरात दखल घेतली जाते. त्यांनी हयात असतानाच पुढच्या शेकडो वर्षांची भविष्यवाणी करून ठेवलेली…