नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँका राहणार बंद?
नोव्हेंबर महिन्यात बँकिंगची(banks) कामं असणाऱ्यांनी थोडी काळजी घ्यावी लागणार आहे. ऑक्टोबर महिन्यात जशा मोठ्या प्रमाणात सुट्ट्या होत्या, तशा या महिन्यात नाहीत, मात्र काही महत्त्वाच्या तारखांना बँका बंद राहणार आहेत. एकूण…