Author: admin

डॉ. गौरी गर्जे आत्महत्या प्रकरण: पंकजा मुंडे यांच्या पीएला अटक

डॉक्टर गौरी गर्जे आत्महत्या(suicide) प्रकरणात पती अनंत गर्जेला वरळी पोलिसांनी अटक केली आहे. अनंत गर्जे हे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए आहेत. वरळी पोलिसांनी रात्री एक वाजता ही कारवाई…

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा, हवामानात मोठा बदल

नोव्हेंबरचा शेवट जवळ येत असल्याने सकाळ-संध्याकाळची थंडी आता स्पष्टपणे जाणवू लागली आहे. मात्र यंदा हवामानात अचानक बदल होताना दिसत असून तापमानात किरकोळ वाढ आणि काही भागांत ढगाळ हवामानाची(weather) नोंद होऊ…

कोल्हापुरात विवाहितेच्या आत्महत्येनं खळबळ! सासऱ्यानं निवडणुकीसाठी… माहेरच्यांचे गंभीर आरोप

विवाहितेनं आत्महत्या(suicide) केल्याच्या घटनेनं कोल्हापूर हादरलं असून, या प्रकरणी महिलेच्या माहेरच्यांनी सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. आत्महत्येच्या या प्रकरणात निवडणूकीचाही अप्रत्यक्ष संबंध असल्यानं अनेकांच्याच भुवया उंचावत आहेत. निवडणुकीसाठी आणि…

स्मृती मानधनाच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका…

भारतीय महिला क्रिकेटची (cricket)स्टार फलंदाज स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचा आज, रविवारी (२३ नोव्हेंबर) सांगलीतील समडोळी येथील फार्महाऊसवर होणारा भव्य विवाह सोहळा अंतिम क्षणी स्थगित करण्यात आला आहे.…

आता Google Play Store वर सर्च करा तुमचे आवडते चित्रपट आणि TV शो

आपल्या स्मार्टफोनमध्ये असलेल्या गुगल प्ले स्टोअरचा वापर यूजर्स वेगवेगळे अ‍ॅप्स डाऊनलोड करण्यासाठी करतात. मात्र आता या प्लॅटफॉर्मच्या मदतीने यूजर्सना(shows) त्यांचे आवडते चित्रपट आणि शो सर्च करण्यासाठी देखील मदत होणार आहे.…

लाडक्या बहिणींना मिळणार डबल गिफ्ट, काय आहे गुड न्यूज ?

महायुती सरकारच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण (Bahin)योजनेचा’ लाभ घेणाऱ्या लाखो महिलांसाठी महत्त्वाची माहिती पुढे आली आहे. योजनेअंतर्गत ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केल्यानंतर अनेक महिलांना त्यात विलंब होत असल्याने चिंता वाढली होती. मात्र,…

काँग्रेस-शिवसेना शिंदे गटाने मिळून शरद पवारांना दिला झटका

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्राच्या राजकीय(political) पटावर विचित्र आणि अनपेक्षित संगम आकाराला येत आहेत. राज्य आणि केंद्रात महायुती व महाविकास आघाडी अशा मोठ्या आघाड्या अस्तित्वात असल्या तरी स्थानिक पातळीवर…

लग्नात मनसोक्त नाचली अन् संधी भेटताच वराला सोडून भरमंडपातून गायब झाली नवरी; Video Viral

उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यात घडलेल्या एका विचित्र घटनेने संपूर्ण परिसर दणाणून गेले आहे. लग्नाच्या आनंदात सर्व रंगून जात असतानाच अशी घटना घडली ज्याने सर्वांनाच आश्चर्यचकित केलं. सर्व विधी सुरळीत पार…

ICC ने ‘या’ क्रिकेटरला अचानक केलं सस्पेंड, कोणत्या गोष्टीसाठी मिळाली शिक्षा

भारत आणि श्रीलंका यांच्यात संयुक्तपणे पुढील वर्षी टी20 वर्ल्ड कप 2026 खेळवला जाणार आहे. यात अमेरिकेचा क्रिकेट संघ देखील सहभागी असेल. मागील काही दिवसांपासून अमेरिकेच्या क्रिकेट (cricketer)संघात सर्व आलबेल सुरु…

मध्यरात्रीची वेळ अन् एअरपोर्ट रन-वे जवळ बिबट्याचे दर्शन…

पुणे विमानतळाच्या (airport)धावपट्टीलगत असलेल्या टॅक्सी वे के-४ परिसरात गुरुवारी रात्री सुमारे दीडच्या सुमारास पुन्हा बिबट्या आढळून आला. गेल्या दोन दिवसांत या भागात बिबट्याचे हे दुसरे दर्शन ठरले आहे. विशेष म्हणजे,…