Author: admin

ट्रम्प यांच्या टेरिफ कार्डला…..शह देणारा अर्थसंकल्प!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी 2026/20 27 या आर्थिक (Budget)वर्षाचा अर्थसंकल्प रविवारी संसदेत सादर केला.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उगारलेल्या टेरिफ कार्ड शस्त्राला निष्प्रभ करण्यासाठी दूरगामी परिणाम…

इचलकरंजीत अंगणात खेळणाऱ्या चिमुकलीवर अत्याचार; शहरात संताप, आरोपीविरोधात कठोर कारवाईची मागणी

इचलकरंजी : शहरातील एका परिसरात अंगणात खेळत असलेल्या (yard)अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, यामुळे इचलकरंजीत खळबळ उडाली आहे. या अमानवी कृत्यानंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत…

इचलकरंजी -बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सेंटर इचलकरंजीला मॅक्झिमम मेंबरशिप ग्रोथ’ राष्ट्रीय अवॉर्ड

बिल्डर्स असोशिएशन ऑफ इंडिया यांच्या वतीने सर्व सेंटरमध्ये सर्वाधिक (Center) मेंबर ग्रोथ केल्याबद्दल इचलकरंजी सेंटला ‘मॅक्झिमम मेंबरशिप ग्रोथ’ या राष्ट्रीय पातळीवरील अवॉर्डने गौरविण्यात आले. इचलकरंजी सेंटरचे चेअरमन फैयाज गैबान, बिल्डर्स…

दादांची शप्पथ! …तर त्याच्या घरात चिता जाळायला कुणी शिल्लक राहणार नाही, आमदाराचा थेट इशारा

ब्लॅक बॉक्सचा डेटा सार्वजनिक केल्यानंतर घातपाताचा संशय दिसला,(house) तर दादांची शप्पथ घेऊन सांगतोय, त्याच्या घरात त्याची चिता जाळायला कुणीचं शिल्लक राहणार नाही, ही धमकी किंवा इशारा समजा, असे आमदार अमोल…

मोठी बातमी! मंत्री पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड

राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाला.(helicopter)उड्डाणापूर्वीच बिघाड झाल्याचे लक्षात आले त्यामुळे मोठा अनर्थ टळला. पंकजा मुंडे या छत्रपती संभाजीनगरवरून लातूरकडे हेलिकॉप्टरने निघाल्या होत्या. पण हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक…

वाहनधारकांसाठी महत्वाची बातमी! FASTag चे नियम बदलले

चारचाकी वाहनधारकांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला (vehicle)असून नवीन FASTag मिळवताना आता ‘नो युवर व्हेईकल’ म्हणजेच KYV प्रक्रिया पूर्ण करावी लागणार नाही. राष्ट्रीय महामार्गांवर टोल भरण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी राष्ट्रीय भारतीय…

या अटीवरच भारताशी सामना ! पाकिस्तानचा नवा डाव काय ? जाणून घ्या सविस्तर

आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेआधी भारत-पाकिस्तान (cricket) सामन्याबाबत मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. पाकिस्तान सरकारने 1 फेब्रुवारी रोजी भारताविरुद्ध 15 फेब्रुवारीला होणाऱ्या सामन्यावर बहिष्कार जाहीर केल्यानंतर क्रिकेट विश्वात खळबळ…

भिंतीवर फ्रेम सजवायची योग्य पद्धत कोणती? घराला लक्झरी लूक देण्यासाठी फॉलो करा या 5 खास टिप्स ✨

घर सजवताना भिंतींकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं. मात्र योग्य पद्धतीने सजवलेल्या भिंती घराला (home) वेगळी ओळख देतात. विशेषतः फ्रेम केलेले फोटो हे घर अधिक वैयक्तिक, आपुलकीचं आणि जिवंत बनवण्याचं प्रभावी…

“लाडक्या बहिणींना सरकारचा मोठा दिलासा! थेट खात्यात जमा होणार ₹4,200”

विधानसभा निवडणुकीच्या (elections) पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना राजकारणासोबतच समाजातही मोठ्या चर्चेचा विषय ठरली. या योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये थेट खात्यावर मिळू लागले. या…

साई भक्तांसाठी मोठी बातमी! शिर्डी साई संस्थानचा ऐतिहासिक निर्णय, मूर्तीबाबतचा अहवाल जाहीर

शिर्डीतील श्री साईबाबांच्या समाधी मंदिरातील (Temple) जगप्रसिद्ध मूर्तीच्या झीज होण्याबाबत सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. मूर्तीच्या संवर्धनासाठी आणि सद्यस्थितीच्या शास्त्रीय तपासणीसाठी नेमण्यात आलेल्या तज्ज्ञ समितीने सविस्तर अहवाल सादर…