लॅपटॉप,हार्ड डिस्क आणि…; भोंदूबाबा अशोक खरातच्या घरात पोलिसांना काय-काय सापडलं?
नाशिकमध्ये अंकशास्त्रज्ञ आणि स्वतःला ‘कॅप्टन’ म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात (numerologist) प्रकरणाने राज्यभरात खळबळ उडवली आहे. ज्योतिष आणि अंकशास्त्राच्या आडून महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या गंभीर आरोपांमुळे हे प्रकरण अधिकच गाजत आहे.…