अल्पवयीन मुलांना मोठा धक्का! आता नाही वापरता येणार इंटरनेट; ‘या’ राज्यांनी घातली सोशल मिडियावर बंदी
मोबाईल हातात असले तरी इंस्टा, यूट्यूब, फेसबुक, स्नॅपचॅट किंवा (internet)एक्स पूर्वीचे ट्वीटर .. हे सगळ आता बंद होणार आहे. आंध्र प्रदेश सरकार लवकरच १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यावर कठोर…