करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील गाभारा जतन(original)व संवर्धनाचे काम गेली तीन दिवस सुरू आहे. उद्या मंगळवारी दिवसभर हे काम सुरू राहणार असून, बुधवारी (ता.१८) दुपारी साडेबाराच्या आरतीनंतर मुळ मुर्तीचे दर्शन पूर्ववत होणार असल्याचे प्रसिध्दीपत्रक देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी प्रसिध्दीस दिले आहे.

पुरातत्त्व विभागाच्या माध्यमातून मंदिरातील (original)श्री महाकाली, श्री अंबाबाई व श्री महासरस्वती ती तिन्ही गाभाऱ्यांत अंतर्गत व बाहेरील भागाचे काम सुरू आहे.या कालावधीमध्ये उत्सवमूर्ती व मंगल कलश (original)दर्शनाची सुविधा पितळी उंबरा येथून केली आहे.
हेही वाचा :
धक्कादायक, लग्नास नकार दिल्याने तरुणीला एचआयव्हीचे इंजेक्शन दिले
भर उन्हाळ्यात कोल्हापुरात अवकाळी पाऊस; गारपीटीमुळे नुकसानाची शक्यता
संपूर्ण जग भीषण इंधन टंचाईत अडकलं, पण भारतानं करून दाखवलं, 7 सर्वात मोठ्या गुड न्यूजEdit