मोठी बातमी! 12 वीच्या परीक्षेबद्दल अत्यंत मोठी अपडेट
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक (update) आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे. 10 फेब्रुवारी 2026 पासून बारावीच्या लेखी परीक्षेला…