अजित पवार यांचा मास्टरस्ट्रोक; भाजपसह शिंदेंच्या आठ इच्छुकांच्या हाती घड्याळ बांधणार
महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजलं अन चोवीस तासांच्या आत (clock)अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमधील भाजपच्या तीन आणि शिंदे शिवसेनेचा एक,अशा चार माजी नगरसेवकांचे पक्ष प्रवेश करुन घेतले. त्यांच्या हातात दादांनी घड्याळ बांधले…