५ दिवसात लाडकीच्या खात्यात ₹३००० जमा होणार? जानेवारी-फेब्रुवारीच्या हप्ताबाबत मोठी अपडेट
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला या जानेवारीच्या हप्त्याची वाट पाहत आहेत.(account) जानेवारी महिना संपून गेला तरीही महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. आता फेब्रुवारी महिनादेखील संपत आला आहे तरीही महिलांच्या…