क्रिकेटप्रेमींनो… भारत विरुद्ध पाकिस्तान हाय-व्होल्टेज सामना ‘या’ तारखेला रंगणार
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना म्हटला की क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साह संचारतो.(voltage) अनेकदा काही कारणांमुळे हा सामना अनिश्चिततेत सापडतो, मात्र यंदाच्या टी20 वर्ल्ड कपमध्ये चाहत्यांची प्रतिक्षा अखेर संपणार आहे. पाकिस्तान सरकारने अधिकृत…