कॉल नाही, इंटरनेट गायब…; Airtel, Jio, Vi सेवा ठप्प, मोबाईल नेटवर्क डाऊन!
देशातील अनेक भागांमध्ये एअरटेल, जिओ आणि व्हीआय(services) वापरकर्त्यांना गेल्या काही तासांपासून मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेटच्या समस्या येत आहेत. कंपनीने सांगितले की, ते शक्य तितक्या लवकर ते सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत.…