EPFO कडून कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट! सरकारने घेतला मोठा निर्णय
नोकरीदरम्यान पगारातून कपात होणाऱ्या पीएफच्या आधारे निवृत्तीनंतर किती पेन्शन मिळेल,(employees) याबाबत अनेक कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम होता. आता कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना यांनी घेतलेल्या नव्या निर्णयामुळे या चिंतेला मोठा दिलासा मिळाला…