पहिलं Long Distance Relationship आता Silent Love! काय आहे हा नवा ट्रेंड ?
आजच्या सोशल मीडियाच्या चमकदार युगात प्रेम म्हणजे मोठे सरप्राइज, रील्स, स्टेटस आणि (love) सार्वजनिक प्रपोजल्स अशीच प्रतिमा तयार झाली आहे. नात्यांपेक्षा त्यांचे प्रदर्शन अधिक महत्त्वाचे वाटू लागले आहे. मात्र या…