Viral Video: स्टेडियममध्ये दिलं जातंय उष्ट कोल्ड्रिंक? व्हायरल व्हिडीओ पाहून बसेल मोठा धक्का!
सध्या टी-२० वर्ल्डकपचे सामने खेळवले जात आहेत.(drink) भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये या वर्ल्डकपचे सामने खेळवण्यात येत आहेत. यावेळी दिल्लीच्या अरूण जेटली मैदानावरही काही सामने खेळवले गेले. यामध्येच सोशल…