मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर शिमरोन हेटमायरचं वादळ घोंघावलं, 16 दिवसात विक्रम मोडला
टी20 वर्ल्डकप 2026 च्या सुपर 8 फेरीत Zimbabwe national cricket team आणि West Indies cricket team यांच्यात रंगलेल्या सामन्यात कॅरिबियन संघाने दमदार (Super 8) फलंदाजीचा नमुना सादर केला. नाणेफेक जिंकून…