सोनं झालं आणखी स्वस्त! १० तोळ्यामागे ८२०० रुपयांची घसरण…
सोन्याच्या (gold)बाजारात आज पुन्हा एकदा घसरणीचा कल दिसून आला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे दर वाढीच्या मार्गावर होते, मात्र दिवाळीनंतर या वाढीला ब्रेक लागल्याचं स्पष्ट होत आहे. आज सोन्याच्या दरात…