बिग बॉस मराठीमध्ये खळबळ, घरात झाली चोरी; स्पर्धकांमध्ये संशयाचं वातावरण
बिग बॉस मराठी ६ चे पर्व सुरू होऊन ४ दिवस झाले आहेत.(atmosphere)‘बिग बॉस मराठी’च्या घरात सध्या कमालीची खळबळ माजली आहे. घरामध्ये एक मोठी ‘चोरी’ झाल्याचे समोर आले असून, या घटनेमुळे…