कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी; पगार १.८० लाख; अर्ज कुठे अन् कसा करावा?
सरकारी कंपनीत नोकरी करण्याचा विचार करत असाल तर ही (Salary)बातमी खास तुमच्यासाठी आहे. सरकारी कंपनी GAIL Limited मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. गेल इंडिया लिमिटेडमध्ये सध्या विविध पदांसाठी…