रशियन महिलेशी संबंधांवरून वाद: एपस्टिन फाईल्सवर Bill Gates यांचे मौनभंग
Jeffrey Epstein प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे सार्वजनिक झाल्यानंतर (Jeffrey Epstein case) जगभरातील अनेक प्रभावशाली व्यक्तींवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने जाहीर केलेल्या दस्तऐवजांमुळे या प्रकरणाची व्याप्ती पुन्हा एकदा चर्चेत…