वेटलॉससाठी पोहे ठरतात फायदेशीर? जाणून घ्या तज्ञ काय सांगतात?
वजन वाढण्यामागे अनेक कारणे असतात, परंतु त्यांचे मूळ प्रामुख्याने जीवनशैली (loss) आणि आहाराशी संबंधित असते. जास्त कॅलरी असलेले अन्न, फास्ट फूड, तळलेले पदार्थ, गोड पदार्थ आणि साखरेचे अति सेवन केल्यामुळे…