मोठी बातमी! लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता आजपासून मिळणार
मुंबई – महाराष्ट्रातील लाखो लाभार्थी महिलांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा(scheme) ऑगस्ट महिन्याचा हप्ता आजपासून थेट महिलांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची घोषणा महिला…