दारू पिण्यास पैसै न दिल्याने आईच्या खुनाचा प्रयत्न
राज्यासह देशभरात गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे. दररोज खून, मारामाऱ्या, लुटमार, दरोडे यासारख्या घटना उघडकीस येत असतात. पुण्यातही गेल्या काही महिन्यापासून खुनाच्या घटना घडत आहेत. अशातच आता आणखी एक धक्कादायक घटना…