मोहम्मद रिझवान नाचतो का? पाकिस्तानच्या पराभवानंतर दिग्गज खेळाडू संतापला
ICC Men’s T20 World Cup 2026 स्पर्धेत पाकिस्तान संघाची कामगिरी (Pakistan team) अत्यंत निराशाजनक ठरली. मोठ्या अपेक्षांसह मैदानात उतरलेल्या पाकिस्तानला सुपर-८ फेरीतच स्पर्धेबाहेर पडावे लागले. त्यामुळे आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न…