स्पिनर केशव महाराज दुखापतीमुळे टी 20I सीरिजमधून बाहेर
दक्षिण आफ्रिकेसाठी टी 20i क्रिकेटमध्ये 38 विकेट्स(cricket) घेणाऱ्या केशव महाराज याला दुखापतीमुळे इंग्लंड विरुद्धच्या मालिकेतून बाहेर व्हावं लागलं आहे. इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात एकदिवसीय मालिकेनंतर 3 सामन्यांची टी 20I…