इंधनाविना 31 हजार 237 फूट उड्डाणकरण्याचा सौरविमानाचा जागतिक विक्रम
सौरऊर्जेवर उडणाऱ्या एका विमानाने नवा विक्रम प्रस्थापित(flying) केला आहे. स्वित्झर्लंडचे वैमानिक राफेल डोमजान यांनी 31 हजार 237 फूट उंचीवर उड्डाण करून 15 वर्ष जुना विक्रम मोडला. एका विमानाने नवा विक्रम…