सिलेंडरनंतर आता बाटलीबंद पाणीही मिळणं होणार मुश्किल; भारतासमोर नवं संकट?
इराण-इस्रायल संघर्षामुळे भारतातील बाटलीबंद पाण्याच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. युद्धामुळे तेलाच्या किमती वाढल्याने प्लास्टिक बाटल्यांसाठी लागणाऱ्या पॉलिमरची किंमत 50% पर्यंत वाढली आहे. यामुळे उन्हाळ्यात वाढत्या मागणीला तोंड देण्यासाठी बाटलीबंद पाण्याची…