बायको माहेरी गेली म्हणून तिला आणायला गेला; मात्र घडलं भयंकर…
अकोल्यातील अंबाशीमध्ये नातेवाईकांनी जावयाची हत्या(murder) केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी 2 महिला व एका युवकाला अटक करण्यात आली आहे. नातेवाईकांनी जावईची हत्या(murder)…