फेसबुकवर कॉपी-पेस्ट कंटेंट पोस्ट करता येणार नाही, AI जनरेटेडचे काय? जाणून घ्या
आता तुम्हाला फेसबुकवर कॉपी-पेस्ट कंटेंट पोस्ट करता येणार नाही. हो. पण, फेसबुकने नेमका कोणता टूल आणला आहे, याविषयी जाणून घ्या. तुम्ही फेसबुक युजर्स असाल तर आधी ही बातमी वाचा. मेटाने…