अखेर व्हायचं तेच झालं, भारताचा गुपचूप प्लॅन बी अॅक्टिव्ह….तेल टंंचाईवर सर्वात मोठा निर्णय
इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक ऊर्जा बाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली असून त्याचे पडसाद भारतातही उमटू लागले आहेत. गेल्या काही आठवड्यांपासून वाढत चाललेल्या तणावामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर…